new-img

हरभऱ्याला बाजारात किती मिळतोय भाव?

हरभऱ्याला बाजारात किती मिळतोय भाव?

हरभऱ्याला बाजारसमितीत समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे. बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला सरासरी दर १०,५०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १२ नोव्हेंबर रोजी पुणे बाजारसमितीत ७७०० रूपये भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजारसमितीत काबुली हरभऱ्याला सरासरी दर हा १०५०० रूपये भाव मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ६२५५ रूपये भाव मिळाला आहे. नागपूर बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ६४०० रूपये भाव मिळाला आहे. मुंबई बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी दर हा ८३०० रूपये भाव मिळाला आहे.

हरभरा बाजाारभाव
मुंबई- ८३००
अमरावती- ६२५५
अकोला- १०५००
पुणे- ७७००