नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
- By - Team Agricola
- Oct 30,2024
नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
सोयाबीनला बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या बाजाराच सोयाबीनची आवक वाढण्यास सुरवात झाली आहे.
आज नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक झालेली आहे. नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची आवक ३६८५ क्विंटल झालेली आहे.
बाजारसमितीत सोयाबीनची आवक
नागपूर- 3685 क्विंटल
मालेगाव- १००० क्विंटल
बुलढाणा- ९०० क्विंटल
बाजारसमितीतील सोयाबीन बाजारभाव
बुलढाणा- ३७०० रूपये भाव
नागपूर- ४२५९ रूपये भाव
मालेगाव- ४१०० रूपये भाव