सोयाबीनचा आवकेत वाढ, बाजारात मिळतोय हमीभापेक्षा कमी दर
- By - Team Agricola
- Oct 22,2024
सोयाबीनचा आवकेत वाढ, बाजारात मिळतोय हमीभापेक्षा कमी दर
अमरावती बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
अमरावती बाजारसमिती आवक- १४२८३ क्विंटल आवक
बाजारातील आवक स्थिती
अमरावती- १४२८३ क्विंटल
हिंगणघाट- ११५६८ क्विंटल
अकोला - ४२६० क्विंटल
नागपूर - ३८४४ क्विंटल
बाजारातील दराची स्थिती
अमरावती- ४२०० रू
हिंगणघाट- ३६०० रू
अकोला - ४१५० रू
नागपूर - ४२७३ रू