new-img

आर्थिक समावेशन

आर्थिक समावेशन' म्हणजे ज्याद्वारे सामान्य नागरिकांना देखील सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा सुविधांचा लाभ प्राप्त करून दिला जातो. शेतकरी हा देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला घटक. मात्र या घटकाचे अद्यापही हवे तितके आर्थिक समावेश झालेले दिसत नाही. 'बंतोष ॲप' हा शेतकऱ्यांचे आर्थिक समावेश करण्यासाठी उपलब्ध असलेला सर्वात सोपा पर्याय आहे.