new-img

बंतोष प्रणाली वापरणाऱ्या बाजारसमितीला होणारे महत्वपूर्ण फायदे

बंतोष प्रणाली वापरणाऱ्या बाजारसमितीला होणारे महत्वपूर्ण फायदे
१. बंतोष प्रणालीच्या माध्यमातून बाजारसमितीला कामकाजासाठी कमी वेळ लागतो.
२. बंतोष प्रणाली वापरण्याऱ्या बाजारमसमितीला कमी मनुष्यबळ लागते.
३. बंतोष प्रणाली बाजारसमितीला वापरण्यास सोपी आहे.
४. बाजारसमितीतील सर्व प्रक्रिया आनलाईन असल्याने स्टेशनरी खर्च वाचतो. 
५. बाजारसमितीला सर्व रिपोर्ट्स एका क्लिकवर मिळते. 
६. मापड्याने रोज किती काम केले, कोणत्या अडतदारासोबत केले याचे रिपोर्ट्स काढता येते.
७. बाजारसमितीला कामकाजात १००% अचुकता येते.
८. बाजरमितीतील कामकाजात पारदर्शकता असल्याने शेतकऱ्यांची विश्वसार्हता वाढते.
९. बाजारमसमितीला  शेतकऱ्याची आणि त्याच्या व्यव्हाराची अचुक माहिती मिळण्यास मदत होते
१०. या सर्व फायद्यांमुळे बाजारसमितीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.