new-img

शेतकऱ्यांसाठीच्या ५ महत्वाच्या योजना

शेतकऱ्यांसाठीच्या ५ महत्वाच्या योजना 

शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने ५ अतिशय महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत.

 १. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, या योजनेतुन शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रूपये मिळतात. 

२. किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक4 टक्के सवलतीच्या दराने शेतीसाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मदत करत असते. 

३. पंतप्रधान पीक विमा योजना, ज्यांत पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळते. 

४. कृषी सिंचाई योजना, सिंचनाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ही योजना आहे.

५. परंपरागत कृषी विकास योजना, ज्यात शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करत असते.