new-img

बंतोष ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणाऱ्या सेवा

शेतकऱ्यांना घरबसल्या बंतोष ॲपद्वारे शेतमालाचे वजन, मिळालेला भाव आणि व्यवहाराची माहिती मिळते.
बंतोष ॲपद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सअप आणि एसएसएमवर सर्व व्यवहारांची माहिती मिळते.
बंतोष ॲपमध्ये स्वतःचे लॉगीन असल्याने आणि शेतकऱ्यांच्या सर्व पावत्यांचे जतन होते.
बंतोष ॲपद्वारे बाजार समितीकडून शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना मिळवता येते.
बंतोष मार्फत शेतकऱ्यांना बाजार समितीकडून वार्षित शेतमाल व्यवहार विवरण प्रमाणपत्र मिळवता येते.
बंतोष द्वारे विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सेवा मिळवता येतात.