बंतोष प्रणालीचा व्यावसायिक जीवनात होणारा फायदा!
- By -
- Jan 10,2024
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, वाहतूकदार, आडतदार, मापाडी, व्यापारी हे सर्व घटक आजही पारंपारिक पद्धतीने काम करताना दिसतात. त्यामुळे या प्रत्येक घटकाला अपेक्षित विकास साधता आलेला नाही. मात्र आता ही परिस्थिती बदलू शकते. कारण, प्रक्रिया आणि व्यवहार यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बदल घडवणारे बंतोष ॲप सर्वांसाठी उपलब्ध आहे. बंतोष प्रणालीचे बंतोष ॲप हे शेतकरी आणि तंत्रज्ञान यांच्यातील दरी कमी करण्यासाठी असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यवहार यामुळे ऑनलाईन करणे शक्य आहे.