new-img

"बंतोष"चे कार्यक्षेत्र

बंतोष प्रणाली ही विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतात एकूण 7000 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहे. ह्या सर्व बाजार समित्यांचा अभ्यास करुन तिथे असलेली गरज लक्षात घेऊन बंतोष प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात आता प्रत्यक्षात बंतोष प्रणाली वापराची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 307 बाजार समित्यांपैकी 10 बाजार समित्यांकडून बंतोष प्रणालीचा स्विकार करण्यात आला आहे.