आर्थिक समावेशन आणि बंतोष ॲग्री फिनटेक
- By -
- Oct 04,2023
आर्थिक समावेशन - 'आर्थिक समावेशन' म्हणजे ज्याद्वारे सामान्य नागरिकांना देखील सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा सुविधांचा लाभ प्राप्त करून दिला जातो.
बंतोष ॲग्री फिनटेक - 'फिनटेक' हा शब्द फायनान्शियल इन्क्लुजन आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. फिनटेक कंपन्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 'बंतोष' ही ॲग्री फिनटेक कंपनी आहे. कृषी क्षेत्राचे तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून आर्थिक समावेशन करणे हे उद्दिष्ट आहे.